Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on Shopping above Rs.999
Assured 3-5 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on Shopping above Rs.1,499
MRP: ₹ 299
₹ 252
₹ 47 Off
(Incl. of all taxes)
Only 2 Units Left!
Get this at ₹ 239
Extra 5% Off
Get this at ₹ 227
Extra 10% Off
Binding
Paperback
Number of Pages
349
Age Group
All
Language
English
Piracy Free
Secure Transactions
Express Delivery
Eco‑Conscious Packaging
Book Summary
आदिशंकराचार्यांनी आठव्या शतकात घोषित केल्यानुसार, आपल्या पूर्वजांनी आपल्या भविष्याच्या तयारीसाठी नागा साधू हा योद्ध्यांचा गट निर्माण केला. हा शैव साधूंचा गट नि:स्वार्थी वृत्तीने, अत्यंत खंबीरपणे आणि निडरपणे लढत राहिला आहे. शतकानुशतके, धर्माच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी त्यांनी वीरमरण प्राप्त केलं आहे. १७५७ साली, नागा साधूंनी आपल्या दैवतांची शस्त्रं उसनी घेतली. आपल्या शंभू महादेवावरच्या असीम श्रद्धेतून त्यांनी गोकुळाच्या रक्षणासाठी अजेय धैर्य गोळा केलं. ४००० सैनिक, २०० अश्व, १०० ऊंट आणि २० तोफा घेऊन गोकुळावर चालून आलेल्या, प्रचंड मोठ्या अफगाण सैन्याविरुद्ध अजाच्या नेतृत्वात त्या नागा साधूंनी आपली अभेद्य भिंत उभारली. भारतामधली अनेक देवळं-मंदिरं उद्ध्वस्त करून प्रचंड नरसंहार करणार्या कुप्रसिद्ध अहमदशाह अब्दालीचा त्या वेळचा सर्वांत क्रूर नेता सरदार खान त्या वेळी अफगाण सैन्याचं नेतृत्व करत होता. ...आणि तो लढा सुरूच आहे. ही नागा योद्ध्यांच्या धैर्याची, शौर्याची आणि निर्धाराची बांधिलकी आहे. मानवी कातडं पांघरलेल्या सैतानी अवलादींशी सुरू असणारा शिवभक्तांचा हा अविरत संघर्ष आहे. ही गोकुळाची लढाई आहे..
Product Details
Author
Akshat Gupta
Publisher
Saket Prakashan
Number of Pages
349
Language
English
SKU
BK0524723
ISBN
9789349573987
Reading Age
All
Dimensions
14x1.2x21.4CM
Binding
Paperback
MRP: ₹ 299
₹ 252
₹ 47 Off
Akshat Gupta Is A National Bestselling Author, A Tedx Speaker And An Excelling Screenwriter And Dialogue Writer In The Indian Film Industry. The Hidden Hindu Series, Authored By Him, Has Sold Over 1 Lakh Copies, With Each Book A National Bestseller. Akshat Is Well Known In The Publishing Industry, As Well As In The Indian Film Industry, With A Number Of Films And Web-Series Signed On His Name. Akshat Has The Credit Of Successfully Running A Restaurant Chain. Nevertheless, His Penchant For Writing Grew With The Passage Of Time. The Hidden Hindu Is The Product Of Sheer Dedication And Research For Continuous Two Years. He Is Working On The Second And Third Parts Of This Fiction Trilogy Which Is A Blend Of Hindu Mythology And Indian History. Akshat Is Currently Working On Few Scripts For Known Production Houses In Mumbai.