Trimurti

Brandon Hoang

MRP: ₹ 280

₹ 266

14 Off

(Incl. of all taxes)

Offer Section

Extra 5% Off

Add items worth ₹999 to the cart & get extra 5% off
Offer Section

Extra 10% Off

Add items worth ₹1499 to the cart & get extra 10% off

Binding

Paperback

Number of Pages

592

Age Group

All

Language

English

Piracy Free

Piracy Free

Secure Transactions

Secure Transactions

Express Delivery

Express Delivery

Eco‑Conscious Packaging

Eco‑Conscious Packaging

Book Summary

त्रिमूर्ती देशाची पायाभरणी करणारे तीन शिल्पकार आधुनिक भारताच्या शिल्पकार म्हणाव्यात अशा अनेक महनीय व्यक्ती असतील. पण महात्मा मोहनदास गांधी, पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान विशेषत्वाने गणलं जातं. म. गांधींनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला चालना तर दिलीच, पण त्याचबरोबर जनतेला नीतिमूल्यांचेही नवे पाठ घालून दिले. पं. नेहरूंनी आधुनिक भारताची सर्वकष पायाभरणी केली, तर डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची विविधता लक्षात घेऊन राज्यघटना तयार केली. या तिघांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या कार्याचा पुस्तकात मागोवा घेतला आहे तो जाणकार अभ्यासकांनी. म. गांधी : रामदास भटकळ, आभा गांधी, विनोद शिरसाठ पं. नेहरू : मैथिलीशरण गुप्त, अंबरीश मिश्र, मुकुंद टाकसाळे डॉ. आंबेडकर : किशोर मेढे (विविध पैलूंवर ३ लेख) आधुनिक भारताच्या या तीन शिल्पकारांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची, त्यांच्या योगदानाची नेमकेपणाने ओळख करून देणारं पुस्तक… त्रिमूर्ती.

Product Details

Author

Brandon Hoang

Publisher

Rohan Prakashan

Number of Pages

592

Language

English

SKU

BK0529818

ISBN

9780552159715

Reading Age

All

Dimensions

21x14x1CM

Binding

Paperback

Trimurti

Trimurti

MRP: ₹ 280

₹ 266

14 Off

You May Also Like!

Explore your next great read

Loading related genre products...
Show All arrow-up-right