Extra 5% Off
Fiction
Non-Fiction
Business & Economics
Children’s Books
Sort By
Relevance
Extra 5% Off on minimum shopping ₹999
Assured 3-5 Days Express Delivery across India.
Extra 10% Off on minimum shopping ₹1499
Elle Kennedy
MRP: ₹ 399
₹ 380
₹ 19 Off
(Incl. of all taxes)
Get this at ₹ 361
Extra 5% Off
Get this at ₹ 342
Extra 10% Off
Piracy Free
Express Delivery
Secure Transactions
Eco‑Conscious Packaging
Binding
Paperback
Number of Pages
272
Age Group
All
Language
Marathi
Book Summary
जागतिक साहित्यातील श्रेष्ठ कलाकृतींचा परिचय सकाळ-अॅग्रोवन मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मला भावलेलं पुस्तक’ या स्तंभलेखनाचं हे संग्राह्य पुस्तक. ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारातील प्रस्तुत पुस्तकातून आदिनाथ चव्हाण वाचकांना जागतिक साहित्य विश्वातील एकेक अनमोल नक्षत्र निरखून पाहण्याची रीत दाखवतात. इतिहास, राजकारण, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ह्या क्षेत्रांमध्ये वाचकांनी विषयप्रवेश करावा, ही कळकळ घेऊन ते आपल्याला लिओ टॉलस्टॉय, हेन्री डेव्हिड थोरो, खलिल जिब्रान, ऑस्कर वाईल्ड, अर्नेस्ट हेमिंग्वे, जॉर्ज ऑरवेल, बर्ट्रांड रसेल, गॅब्रिअल गार्सिया मार्केझ, सिंग्मंड फ्रॉइड, सिमोन द बोव्हुआर आदी महानुभावांच्या विचारविश्वाचं प्रतिबिंब असलेल्या महान साहित्यकृतींची यात्रा घडवतात. या पुस्तकातील प्रत्येक लेख विश्व वाङमयातील अजरामर कृतींचं रसग्रहणात्मक सार आहे. साहजिकच हे लिखाण मूळ पुस्तक वाचल्याचा आनंद देतं. लेखकाविषयी : आदिनाथ चव्हाण हे गेली पस्तीस वर्ष पत्रकारीतेत आहेत. सकाळ माध्यम समूहात बातमीदारपदापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल या समूहाच्या ‘ॲग्रोवन’ या कृषिविषयक दैनिकाच्या संपादक संचालक पदापर्यंत पोहोचली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हे त्यांचं मूळ गाव. इथूनच त्यांचा बहुआयामी वाचनप्रवास सुरू झाला. अलंकारिकता टाळणारी साधी प्रवाही भाषा, मनात घर करणारी चपखल शब्दयोजना हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक मानसन्मान, पुरस्कार लाभले.
Product Details
Author
Elle Kennedy
Number of Pages
272
Language
Marathi
SKU
BK0484505
ISBN
9788119311026
Reading Age
All
Dimensions
22x14x1.6cm
Binding
Paperback
MRP: ₹ 399
₹ 380
₹ 19 Off